Business Idea : मस्तच ! दररोज फक्त एक तास हे काम करा होईल चारशे रुपयांची कमाई ! दर महा मिळेल मोठी रक्कम ! जाणून घ्या हा ऑनलाइन व्यवसाय :

Spread the love

Business Idea :मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या नोकरी सोबत किंवा इतर व्यवसायासोबत अतिरिक्त पैसे मिळवायचे असतील तर आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून अशी माहिती देणार आहोत जिथून तुम्ही बाकीचे कामकाज बघत मोठी कमाई करू शकता.यासाठी कोणतीही धावपळ करायची गरज नाही. कोणत्याही जागेची गरज नाही किंवा कोणत्याही इन्व्हेस्टमेंट ची गरज नाही. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या गावात, तुमच्या घरात, प्रवासामध्ये कुठेही करू शकता. ही कमाई करण्याकरिता तुम्हाला काही ई-मेल्स वाचायचे आहेत.

तसे बघितले तर आजच्या डिजिटल काळात प्रत्येक व्यक्तीस कोणता ना कोणता तरी मेल येत असतो. दररोज किती मेसेज येतात याचे काय प्रमाण नसते. अनेक मेसेजेस किंवा मेल्स आपल्या मोबाईलवर येतात त्यांना आपण वाचत नाही किंवा मेसेज आला की लगेच डिलीट करतो.पण मित्रांनो आता तुम्हाला मेल्स डिलीट करायची गरज नाही. तर ते वाचायचे आहेत, तुम्ही जर असे मेल्स वाचले तुमच्यासाठी मोठी कमाई करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

तर चला जाणून घेऊया घरी बसून पैसे ऑनलाइन पद्धतीने कसे कमवायचे;

1) मॅट्रिक्स मेल डॉट कॉम:

तुम्ही प्रवासामध्ये येता जाता देखील हा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याकडे स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप असावा याच्या माध्यमातून तुम्ही प्रति महिना चांगली कमाई करू शकता. मीडियाचा रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे ही वेबसाईट जवळपास 2002 पासून कार्यरत आहे.

या ठिकाणी ई-मेल वाचूनही तुम्ही थेट पैसे कमवू शकता. या माध्यमातून ऑफर्स द्वारे तुम्ही साईडला भेट देऊन देखील पैसे कमवू शकता. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही एका दिवसात 25 ते 50 डॉलरपर्यंत कमाई करू शकता.

2) मनी लाईव्ह डॉट कॉम:

मित्रांनो ही एक वेबसाईट आहे, या वेबसाईटवर कोणतीही गुंतवणूक न करता तुम्ही हजारो रुपये सहजपणे कमवू शकता. या वेबसाईटवर तुमचे अकाउंट तयार केले की तुम्हाला 99 रुपये मिळतील आणि ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मित्रांना रेफर केली की या माध्यमातून तुम्हाला वीस रुपये पर्यंत पैसे मिळतील यामध्ये प्रत्येक मेल तुम्ही वाचला तर 25 पैशापासून पाच रुपये पर्यंत आपल्याला पैसे मिळू शकतात.

3) प्रेषक कमाई डॉट कॉम:

मित्रांनो ही पण एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर सर्वात प्रथम तुमचे खाते उघडायचे आहे. या ठिकाणी ई-मेल वाचण्यासाठी तुम्हाला एक डॉलर मिळेल. म्हणजे जवळपास 75 – 80 रुपये तुम्हाला एका मेलच्या माध्यमातून भेटतील. तुम्हाला पैसे काढण्यासाठी 2,100 रुपये कमवावे लागतीळ. सहा महिने जर तुम्ही या वेबसाईटला भेट नाही दिली तर त्या ठिकाणी तुमचे खाते बंद केले जाते.

Leave a Comment