PM Modi : अखेर मोदी साहेबांनी 15 लाखांचा शब्द पाळलाच! खात्यात येणार पुरेपूर 15 लाख रुपये, अशा प्रकारे करा अर्ज !

Spread the love

PM Kisan FPO Yojana 2022 : शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनेच्या लाभार्थी व्यक्तींकरिता एक फायदेशीर बातमी आज आम्ही घेऊन आलो आहोत. शासन पुन्हा एकदा शेतकरी बंधू भगिनींना मोठा फायदा मिळवून देत आहे. आता यामध्ये मधून तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. केंद्र शासनाने यंदाच्या वेळी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे याकरिता मोठे पाऊल उचलले आहेत. किसान योजनेच्या माध्यमातून पूर्वी सहा हजार रुपये देत होते. आता नागरिकांना नवीन शेती पूरक व्यवसाय सुरू करण्याकरिता शासन 15 लाख रुपये देणार आहे.

किसान योजनेचा लाभ घेण्याकरिता अशाप्रकारे अर्ज करा!

1) सर्वात प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

2) त्या ठिकाणी तुम्हाला FPO असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर रजिस्ट्रेशन पर्याय यावर क्लिक करा.

4) त्या ठिकाणी नोंदणी फॉर्म मध्ये मागितलेली संपूर्ण माहिती भरून घ्या.

5) यानंतर पासबुक किंवा रद्द केलेला चेक यासोबत आयडीचा जो काही प्रमुख असेल तो स्कॅन करून अपलोड करून घ्या आणि शेवटी सबमिट करा.

मित्रांनो यामध्ये लॉगिन करण्याची पद्धत जाणून घेऊया. सर्वात प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन FPOच्या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुम्हाला लॉगिन पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा त्या ठिकाणी तुमचा युजर नेम पासवर्ड कॅपच्या कोड टाकून लॉगिन करून घ्या.

  • शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे.
  • पी एम किसान एफ पी ओ योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेऊ शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करता येणार आहे.
  • शेतकरी उत्पादक संघटनेला या योजनेच्या माध्यमातून शासन 15 लाख रुपये पर्यंत अनुदान देत आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्याकरिता 11 सभासदांचे कंपनी किंवा संस्था स्थापन करावी लागणार आहे.
  • या माध्यमातून या संस्थेला केव्हा कंपनीला अनुदान दिले जाते.
  • या अनुदानाचा लाभ घेऊन शेती व्यवसायासाठी लागणारी उपकरणे खते बियाणे औषधे यांची खरेदी अगदी सहजपणे करता येणार आहे.

Leave a Comment