Fixed deposit special schemes : गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना कमी गुंतवणुकीमध्ये जास्त मोबदला हवा असतो. काही योजनेमध्ये व्याजदर हा फारच कमी असतो. तर काही योजनेमध्ये व्याजदर जास्त असतो. त्यामुळे गुंतवणूकदार योग्य तो विचार करूनच गुंतवणूक करत असतात.
तुम्ही जे कष्टाने पैसे कमवतात त्या पैशाचे योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक कशा प्रकारे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजही ज्यावेळेस सुरक्षितपणे गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रश्न येतो त्यावेळी बाजारांमधील अस्थिरता पाहून मुदत ठेव योजनांना अजून देखील सर्वात जास्त मागणी आहे.
मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या दराच्या प्रमाणे बहुतेक करून बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीच्या व्याजदरात यंदाच्या वर्षी अनेक वेळा सुधारणा केलेल्या आहेत.
या आर्थिक वर्षातील कालखंडामध्ये आरबीआयने त्यांचा रेपोदर 4.40 टक्क्यांवरून 6.25 टक्के वर नेला आहे. या आर्थिक वर्षातील कालखंडामध्ये सार्वजनिक या सोबतच खाजगी बँकांनी त्यांच्या सर्व व्याजदर कमीत कमी दोन टक्क्यांनी वाढ केले आहे.
सहा ते आठ महिन्यांमध्ये खाजगी बँकांनी व सार्वजनिक बँकांनी, त्यासोबतच लघु वित्त बँकांनी अल्पमुदतीच्या ठेवीकरिता व दीर्घ मुदतीच्या ठेवीकरिता एफडी दरांमध्ये लक्षणीय अशी वाढ केलेली आहे.
विशेष मुदत ठेव योजना
याशिवाय मित्रांनो विविध बँकांनी गुंतवणूकदार यासोबतच ज्येष्ठ नागरिकांकरिता आकर्षक या सोबत उच्च व्याजदर देणाऱ्या विशेष मुदत ठेवून योजना राबवले आहेत. या ठिकाणी चार विशेष योजना आहेत त्या सर्वांसाठी खूप खास असून पुढील वर्षांमध्ये त्या संपणार आहे.
SBI Wecare मुदत ठेव योजना
भारत देशामधील सर्वात मोठी कर्जदार बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेने मुदत ठेवींवर जास्तीत जास्त व्याजदर देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकरिता SBI WeCare ही एक विशेष योजना राबवली आहे. ही योजना आता 31 मार्च 2023 रोजी संपणार आहे.
HDFC ज्येष्ठ नागरिक काळजी FD
यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये कर्जदार अशी एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांकरिता विशेष मोदक ठेव योजना ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिक एफडी ही योजना आता 31 मार्च 2023 पर्यंत चालू राहील.
ICICI बँक गोल्डन इयर्स
आयसीआयसीआय बँकेने आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांकरिता एक विशेष अशी मुदत ठेवींना राबवली आहे. ज्या ठिकाणी 50 बीपीएसच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिक एफडी दरांपेक्षा दहा बी पी एस चा व्याजदर देत आहेत.
PNB 666 दिवसांची मुदत ठेव
मित्रांनो सार्वजनिक सहकार पंजाब नॅशनल बँक या बँकेने आपल्या सामान्य गुंतवणूकदारांकरिता यासोबतच ज्येष्ठ नागरिकांकरिता ख्रिसमस दिवशीच 666 दिवसांची एफडी योजना राबवली आहे. ही योजना वृद्ध व्यक्तींसाठी 7.75 टक्के व्याजदर देत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.5 टक्के व्याजदर देत आहे. 666 दिवसांमध्ये ही योजना पूर्ण होईल
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !