केंद्रीय स्तरावर सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सहाव्या वेतन आयोगापेक्षा सातव्या वेतन आयोागामध्ये मोठ्या प्रमाणात पगारात वाढ झालेली आहे . परंतु आता आठव्या वेतन आयोगानुसार पगारांमध्ये खुपच मोठी वाढ होणार आहे .याबाबत सविस्तर लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात .
सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार , सन 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुका केंद्रस्थानी ठेवून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेसंदर्भात प्राथमिक चर्चा पुढे येत आहेत . यामध्ये सातव्या वेतन आयोगापेक्षा आठव्या वेतन आयोगामध्ये पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे . कारण आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये चक्क 3.68 पट वाढ करण्यात येणार असल्याने , पगाराच्या मुळ वेतनामध्ये 3.68 पट वाढ होईल . म्हणजेच एकुण पगारांमध्ये सातव्या वेतन आयोगापेक्षा मोठी वाढ होणार आहे .
DA वाढीच्या सुत्रामध्ये होईल बदल –
आठवा वेतन लागु झाल्यास , महागाई भत्ता वाढीच्या सुत्रामध्ये देखिल बदल होईल .सध्या लागु असणारे डी.ए दर आठवा वेतन आयोगामध्ये पुन्हा नव्याने शुन्य टक्के पासुन सुरुवात होईल . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये कोणताही विपरित परिणाम न होता , एकुण पगारामध्ये वाढच होईल .
सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुका केंद्रस्थानी ठेवून शासनाकडुन सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाबाबत समिती गठित करुन नवा वेतन आयोग लागु करण्याची शक्यता मिडिया रिपोर्टनुसार व्यक्त करण्यात येत आहेत .
सरकारी कर्मचारी ( Employee ) भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटकरीता Whatsapp Group मध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !