5 व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रेंचाईजी घेऊन तुम्ही घरी बसून महिन्याला 80 हजार रुपये कमवू शकता, तर जाणून घेऊया 5 व्यवसाया बद्दल :

Spread the love

तुम्ही एखादी नोकरी करीत असाल नोकरी करीत असताना तुम्हाला ती नोकरी करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही सहज दुसर्‍या व्यवसायाची निवड करू शकता. परंतु कोणता व्यवसाय करावा असे प्रश्न मनात निर्माण होते,तर यासाठी तुम्ही फ्रेंचायची घेऊ शकता. दर महिन्याला तुम्ही फ्रेंचायजी घेऊन तुम्ही व्यवसाय चालू करून तुम्ही महिन्याला 50 हजारा पेक्षा जास्त पैसे कमवू शकता.

Adhar card franchise:
आधार कार्ड फ्रेंचयाची मिळू शकते. आधी UIDAI ने घेतलेली परीक्षा पास करावी लागते. यानंतर सर्विस सेंटर चालू करण्यासाठी परवानगी दिली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी लागते. यानंतर कॉमन सर्विस सेंटर कडे नोंदणी करून तुम्ही काम चालू करू शकता.

SBI ATM:
फ्रेंचयाजी चालू करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. यासाठी काही अट दिल्या जातील त्या पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी बँक कंपनीलाATM बनविण्यासाठी कंत्राट देते. हे ATM बनवित असलेल्या कंपन्या वेगळ्या असतात, त्या सगळीकडे ATM बनवण्याचे काम करते. तुम्हालाही तुमच्या घरात ATM इंस्टॉल करायचे असेल तर तुम्ही फ्रेंचयाजी घेऊ शकता.

Post office franchise:
ही पोस्ट ऑफिस द्वारे दिली जाते. तुम्ही पोस्ट ऑफिस चालू करून पैसे कमवू शकता. पहिली फ्रँचायाझी आउटलेटची आहे आणि दुसरी पोस्टल एजेंट्स फ्रँचायाझी आहे. फ्रँचायाझी ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 हजार रुपये खर्च करावे लागतात. फ्रँचायाझी मिळाल्यानंतर तुम्ही कमिशन द्वारे कमाई करू शकता.

Amul franchise:
अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचयाजी ऑफर करते. पहिले अमूल आउटलेट दूसरी म्हणजे रेल्वे पार्लर ज्यामध्ये क्योस्कची फ्रेंचायजी असते. दूसरी अमूल आइस क्रीम मध्ये स्कुपिंग पार्लरची फ्रेंचयाजी असते. यासाठी साधरण तुमच्याकडे 2 लाख रुपये असायला पाहीजे. तर दूसरी कडे 5 लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागते. या मधून तुम्हाला 25 ते 50 हजार रुपये सहज मिळू शकते.

IRCTC Ticket Agent:
आईआरसीटीसीच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त टिकिट एजेंट म्हणून काम करावे लागेल. तुम्ही AC ,स्लीपर अशा गाडीची टिकिट बुक करून देऊ शकता. त्यामधून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता.

Leave a Comment