New Year Gift : या नागरिकांसाठी खुशखबर! नवीन वर्षात तुमच्या खात्यामध्ये जमा होतील 5,000 रु.; जाणून घ्या तुम्ही या योजनेस पात्र आहात का ?

Spread the love

New Year Gift : नवीन वर्षामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही आज आनंदाची बातमी घेऊन आलो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने सोबतच प्रधानमंत्री मानधन योजनेची पेन्शन आता शासन जमा करणार अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होतील.

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी केली आहे फक्त त्यात शेतकऱ्यांना मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. शासन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता यासोबतच मानधन योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये पेन्शन जानेवारी महिन्यात देण्याची तयारी करत असून लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील.

13 व्या हप्त्याची योजना

वास्तविकपणे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांना यासोबत अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये शासन देत आहे. ज्यामध्ये दोन हजार रुपयांची तीन हप्ते 2 हजामानुसार दिले जातात. केंद्र शासनाने आतापर्यंत 12 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा केले असून लवकरच 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.

नवीन वर्षामध्ये तेरावा हप्ता येण्याची चिन्ह दिसत आहे. दुसरीकडे बघितले तर ज्या शेतकरी मित्रांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून नंदनी केले आहेत त्यांना मानधन योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देण्याचे देखील सुविधा शासनाने केली आहे. या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल असे सांगितले जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पाच हजार रुपयांची रक्कम वितरित करण्याचा विचार आहे.

60 नंतर पेन्शन मिळते…

मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, साठ वर्षे पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पी एम किसान मानधन योजनेचा मिळत असून या योजनेमध्ये तुम्हाला थोडीफार रक्कम स्वतः जमा करावी लागते त्यानंतर शासन तुम्हाला आर्थिक मदत देते.

यासोबतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच 13 वा हप्ता जमा होईल. यामध्ये साठ वर्षांपूर्वी शेतकरी असतील त्यांच्या खात्यामध्ये मानधन योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा होतील. अजून तरी शासनाने अशी काही घोषणा नाही केली पण मानधन योजनेचे पैसे व तेराव्या आत्ताचे पैसे एकत्र देण्याबाबतच्या चर्चा सुरू आहे.

यांना लाभ मिळेल

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मानधन योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली आहे. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र शेतकऱ्यांना प्रति महिना 55 रुपये ते दोनशे रुपये पर्यंतची गुंतवणूक करावी लागते.

Leave a Comment