सन 2023 मधील नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी ! संग्रही अवश्य ठेवा !

Spread the love

राज्य शासनाने दि.02 डिसेंबर 2022 रोजी राजपत्र जाहीर करुन सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर सार्वजनिक सुट्ट्या विद्यार्थी , राज्य कर्मचारी त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना खुप उपयोगी पडणार आहेत .सदरच्या सार्वजनिक सुट्टया ह्या राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांकडुन दरवर्षी जाहीर करण्यात येतात .

सार्वजनिक सुट्टींचा अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसुचना क्रमांक 39/1/68 जुयेडीएल/ तीन दि.08.05.1968 नुसार राज्य शासनाकडे सोपविण्यात आलेला आहे . सदरच्या अधिकारांचा वापर करुन राज्य शासन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात येते .ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे सन 2023 या वर्षांमध्ये एकुण 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आलेले असून बँकांसाठी 1 दिवस अधिकची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सदर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये , शाळा , निमशासकीय कार्यालये यांना सुट्टी असेल , तर आरोग्य विभाग / पोलिस विभाग / आपत्ती व्यवस्थापन विभागांना सदरची सुट्टी लागु होत नाहीत .

2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता –

सार्वजनिक सुट्टी यादी

Leave a Comment