8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर , नव्या वर्षांमध्ये आठव्या वेतन आयोगाची सरकारची मोठी घोषणा !

Spread the love

केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडुन मिळणार आहे .कारण केंद्र सरकारकडुन केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्याची मोठी शक्यता असल्याची मिडीया रिपोर्टनुसार वृत्त समोर आलेले आहेत .

मिडीया रिपोर्टच्या माहितीनुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 3.68 पट वाढ करण्यात येणार असल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये 8 हजार रुपयांची वाढ होणार आहे .वेतन आयोगाच्या नियमानुसार दर 8-10 वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यात येते .सन 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला होता , आता सातव्या वेतन आयोगाला 2023 मध्ये आठ वर्षे पुर्ण होतात .यामुळे कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोगाची चाहुल लागली आहे .

फिटमेंट फॅक्टर 3.68 पट –

आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये फिटमेंट फॅक्टर 3.68 नुसार वाढ केल्यास , किमान मुळ वेतन 18,000/- रुपये 26,000/- रुपये होईल . म्हणजेच मुळ वेतनांमध्ये आठ हजार रुपयांची वाढ होईल . परंतु नवा वेतन लागु झाल्यास , डी.ए परत शुन्य टक्के होईल .

कर्मचारी विषयक ( Employee ) सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment