Modi Government : या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन! योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा !

Spread the love

Modi Government : केंद्रशासन देशांमधील महिलांकरिता विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. आम्ही आज केंद्र शासनाने राबवलेल्या एका अशाच योजनेबद्दल आजच्या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. महिलांकरिता राबवलेल्या योजनेचे नाव आहे, मोफत “शिलाई मशीन योजना” या योजनेचा लाभ घेऊन महिला शिलाई मशीनच्या माध्यमातून घरी बसून आपली कमाई सुरू करू शकतील व त्या स्वावलंबी होऊ शकतील. शासनाने राबवलेल्या या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करणे.

मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट…

आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला असतील त्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देने हा “मोफत शिलाई मशीन” योजनेचा उद्देश असून या योजनेचा लाभ घेऊन महिला घरबसल्या कमाई करू शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण महिलांची स्थिती सुधारू शकेल. शासनाने राबवलेल्या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वात प्रथम अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महिलांना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन मिळेल.

अर्ज करत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे :

  • आधार कार्ड झेरॉक्स;
  • जातीचे प्रमाणपत्र;
  • बँक खाते पासबुक झेरॉक्स;
  • वय प्रमाणपत्र;
  • ओळखपत्र;
  • उत्पन्न प्रमाणपत्र;
  • पासपोर्ट आकाराचा फोटो;
  • मोबाईल नंबर;

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्याकरिता अशाप्रकारे अर्ज करा

अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला www.india.gov.in भेट द्या.भेट दिल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर वेबसाइटचे होम पेज उघडेल.त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल.Modi government to provide free sewing machines अर्जावर विचारलेले संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरा.

अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून घ्या आणि आपल्या जवळील कार्यालयामध्ये पाठवा कार्यालयामधील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पूर्णपणे पडताळणी केली जाईल त्यानंतर काही दिवसांनी शासनाच्या माध्यमातून तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळेल.

Leave a Comment