MSEDCL : वीज बिल सरसकट माफ करणेबाबत , शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय !

Spread the love

MSEDCL bill payment या बद्दल एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वीज बिल माफ होण्याचा जीआर आला आहे, तर तुम्ही पात्र आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे तर जाणून घेऊया या योजने बद्दल माहिती:

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार शेतकरी बांधवांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित असतात. जेणेकरून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे असा त्या योजनेमागचा उद्देश असतो.तसेच शेतकरी बांधव अनेक बातम्या ऐकत असतात, त्या मध्ये एक आनंदाची बातमी शेतकरी लोकांसाठी आहे,ती बातमी म्हणजे वीज बिल माफ होण्याची आहे. ज्या शेतकऱ्यांचे वीज बिल थकित आहे ते बिल या योजनेअंतर्गत नील होणार आहे असा निर्णय सरकारने घेतला आहे.

दिवाळी निमित्त शेतकरी लोकांसाठी ही बातमी आहे. राज्य शासनाकडून वीज बिल संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे. वीज बिल माफ करण्याबाबत राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला अनुदान देण्यात आले आहे. या संदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून 19 ऑक्टोबर 2022 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात MSEDCL bill payment अनुसूचित जातींच्या संबंधी कृषी पंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत मिळण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे यासाठी वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून 2023 करीता महावितरण कंपनीत 200 कोटी रुपये निधी अर्थसहायक यांच्या कडून देण्यात येत आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांना आदिवासी विकास विभागांच्या आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यास सतत कोटी रुपये महावितरण कंपनी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर कोणाकोणाची वीज बिल माफ होणार आहे पण शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे. अशाप्रकारे ही वीज बिल माफ होण्याची योजना सरकारने राबविली आहे.

Leave a Comment