Business Idea : मित्रांनो नवीन वर्षामध्ये तुम्ही देखील अगदी कमी खर्चात नवीन स्टार्टअप नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जबरदस्त विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम असा व्यवसाय शोधून आणलाय त्या व्यवसायामधून योग्य काम करून लाखो रुपयांची तुम्ही कमाई करू शकता.
नागरिकांनो आम्ही तुम्हाला आजच्या लेकाच्या माध्यमातून आधार कार्डशी संबंधित असलेल्या व्यवसाय बद्दल माहिती देणार आहोत. सध्या भारत देशामध्ये अनेक जण हा व्यवसाय करत आहेत आणि चांगला नफा मिळवत आहेत. हा व्यवसाय करून तुम्ही देखील अगदी आरामात चांगले पैसे मिळवू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती.
आधार कार्ड फ्रँचायझी…
आम्ही ज्या व्यवसाय बद्दल तुम्हाला सांगत आहे तो व्यवसाय आहे आधार कार्ड फ्रॅंचाईजी चा व्यवसाय. हा व्यवसाय सुरू करून अगदी तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यावसाय मध्ये जोखीम खूपच कमी आहे. मित्रांनो तुम्हाला जर आधार कार्ड ची फ्रेंचाइजी घ्यायची असेल तर सर्वात आधी UIDAI द्वारे एक परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला की तुम्हाला फ्रेंचायसी भेटते.
परीक्षा कशी होती…
UIDAI ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे. आपल्याकडे प्रमाणपत्र असावे यामुळे ही परीक्षा घेतली जाते. तुम्ही या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला तर तुम्हाला आधार कार्ड ची नोंदणी करावी लागते यासोबतच बायोमेट्रिक पडताळणी देखील करावी लागते यानंतर मित्रांनो तुम्ही फ्रॅंचायजी साठी अर्ज करू शकता.
फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा
मित्रांनो यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या आधार कार्ड च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. त्यामध्ये Create News User असा पर्याय निवडायचा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण तपशीलवार भरायचा आहे.
आम्ही तुम्हाला आजच्या लेकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्हाला आधार कार्डची फ्रेंचायसी भेटेल त्यावेळी पासून तुम्ही विविध गोष्टी करू शकता. जसे की नवीन आधार कार्ड तयार करणे, आधार कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारची चूक सुधारणे, आधार कार्ड मध्ये सुधारणा करणे, आधार कार्ड अपडेट करणे, यासोबत नावामध्ये जन्मतारीख मध्ये चुका झाल्या असतील तर त्या चुकांमध्ये सुधारणा करणे अशी विविध काम आपल्याला भेटतात. त्यामधून तुम्ही चांगले कमिशन मिळू शकता. म्हणजेच की हे काम करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !