शासनाच्या निर्णयानुसार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पगार खाते (Salary Account ) असणाऱ्या कर्मचाऱ्यास विशेष सवलती देण्यात येतात . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विशेष व इतर लाभदायक सवलती ऑटोमेटिक लागु होतात .याकरीता कर्मचाऱ्यास आपल्या बँक खात्यामध्ये जावून आपले सेव्हिंग खाते , सॅलरी खात्यामध्ये ट्रान्सफर करुन घेणे आवश्यक आहे .
कर्मचाऱ्यांने आपले खाते सॅलरी खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर बँकांची जबाबदारी आहे कि , सदर सॅलरी खाते धारकाचा विमा उतरविणे .सदर खातेखारकाला इतर कोणतीही विमा फीस द्यावी लागत नाही . कारण शासनाच्या नियमानुसार पगार खात्याला विम कवच सवलती देण्यात येते .जर बँकांने सदर सॅलरी खातेधारकाचे विमा उतरविला नसल्यास , ती बँकाची चुक राहील . अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यामध्ये घडली आहे .सविस्तर घटना पुढीलप्रमाणे पाहुयात .
सॅलरी पॅकेज मध्ये वेतन घेणारे मांगलीचे वामन वैद्य लाखांदूर हे विरली जिल्हा परिषद येथे कार्यरत होते . त्यांचा दि.07 ऑक्टोंबर 2020 रोजी अपघाती मृत्यु झालेला होता . सदर मयत कर्मचाऱ्यांचा विमा बँक ऑफ महाराष्ट्रने न काढल्याने सदर बँकेविरुद्ध ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती . सदर तक्रारीवर जिल्हा ग्राहक आयोगाचे न्यायाधीशाने सदर बँकेस चाळीस लाख रुपये नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत . व सदर प्रकरण खर्चाबाबत 20,000/- रुपये अधिकची रक्कम देण्याचे आदेश दिलेले आहेत .
कर्मचारी विषयक , सरकारी भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !