चाणक्याच्या मतानुसार, ज्या व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व चांगले असते अशा गोष्टी त्या पुरुषाशी निगडीत असतात. अशाच गोष्टी महिलांना आवडत असतात,त्याच पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात. ज्या पुरुषांमध्ये चांगल्या सवयी नसते ते इतर पुरुषाला जळत असतात.चाणक्य नीतीनुसार काही पुरुषांमध्ये अशा काही सवयी असतात ज्या महिलांना आवडतात. अशा पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात.
अशा कोणत्या सवयी आहे ज्या महिलांना पुरुषांकडे आकर्षित करतात तर जाणून घेऊया:
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार जे पुरुष स्त्रियांना मान, सन्मान देतात त्याच महिला पुरुषांकडे आकर्षित होतात. जे पुरुष प्रेम संबंध किंवा वैवाहिक संबंधा मध्ये कोणाचा आदर करीत नाही, तसेच दुसर्याचे मन दुखवते त्या पुरुषाविषयी महिलांच्या मनात तिरस्कार निर्माण होते.
विश्वासाचा मान ठेवणे:
आचार्य चाणक्य म्हणतात कि एखाद्या महिलेने जर आपल्या मनातली गोष्ट सांगितली आणि त्यानंतर त्या पुरुषाने ती गोष्ट स्वतःपूर्ती सीमित ठेवली तर ही गोष्ट महिलांना आवडते.
महिलांना सुरक्षित वाटणे:
जेव्हा एखाद्या महिलेला पुरुष उपस्थित असताना सुरक्षित वाटते तेव्हा स्त्रिया अशा पुरुषांवर विश्वास ठेवतात. ज्या नात्यात चांगले वातावरण असते तिथे प्रेमाची कधीही कमतरता नसते.
घमेंडी नसणे:
जे पुरुष घमेंडी नसतात त्यांच्या मध्ये इगो पणा नसतो असे पुरुष स्त्रियांचा विचार करतात. अशा पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात. एखादा पुरुष जर स्वतःहून त्याची चूक स्वीकारत असेल तर महिलांना त्या पुरुषांची सवय जास्त आवडते. त्या नात्यात जास्त आनंद निर्माण होते असतो.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !