बँकाची चढाओढ ! ही बँक देत आहे FD वर चक्क 9.36 टक्के व्याजदर ! महिला , ज्येष्ठ नागरिकांना विशेष आकर्षक व्याजदर !

Spread the love

सध्या बँकांची एफडीवर व्याजरामंध्ये वाढ करण्याची चढाओढ सुरुच आहे .यामध्ये श्रीराम फायनान्स या वित्त संस्थेने मुदत ठेविवर चक्क 9.36 टक्के व्याजदर देत आहे .लोकांना बचतीच्या सवयी लागावी त्याचबरोबर महागाई नियंत्रणामध्ये आणावी व विकासात्मक बाबींवर पैसा वापरला जावा याकरीता आरबीआयने देखिल व्याजदर वाढीला सहमती दिलेली आहे .आरबीआय नियमांच्या अधिन राहुनच श्रीराम फायनान्स या वित्त संस्थेने व्याजदरांमध्ये वाढ केलेली आहे .

श्रीराम फायनान्स ही वित्त संस्था वाहन कर्ज , साहित्य खरेदीवर फायनान्स करणारी भारतीती सर्वात मोठी वित्त संस्था आहे . यामुळे या वित्त संस्थेमध्ये गुंतवणुक करणे अधिक लाभदायक व सुरक्षित असणार आहे . कारण ही वित्त संस्था आरबीआयचे सर्व नियमांचे पालन करते .यामुळे गुंतवणुकदारांना अधिक लाभ घेण्यासाठी या वित्त संस्थेमध्ये गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर असणार आहे .श्रीराम फायनान्सने या वित्त संस्थेने 01 जानेवारीपासुन नविन सुधारित व्याजदर लागु केले आहे .

कालावधी ( महिन्यांमध्ये )व्याजदर ( % )
127.3
187.5
247.75
308
368.15
428.20
488.25
608.45

 त्याचबरोर महिला , ज्येष्ठ नागरिक व नुतनिकरण करणाऱ्या गुंतवणुकीदारांसाठी 01 जानेवारी 2023 पासुन पुढीलप्रमाणे व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .

कालावधी ( महिन्यांमध्ये )व्याजदर ( % )
127.83
188.04
248.28
308.54
368.69
428.74
488.79
608.99

श्रीराम फायनान्स या वित्त संस्थेमध्ये गुंतवणुक करणे सुरक्षित कि जोखमिची ?

श्रीराम फायनान्स ही वित्त संस्था भारत देशातील सर्वात मोठी फायनान्स वित्त संस्था आहे . त्याचबरोबर श्रीराम ग्रुपचा एक मोठा भाग असल्याने या वित्त संस्थामध्ये करण्यात आलेली मुदत ठेव ही आरबीआयच्या नियमांच्या अधिन आहे .परंतु आरबीआयच्या नियमांच्या अनुषंगाने बँकाद्वारे ऑफर केलेली 5 लाख रुपयांचे विमा हमी मिळत नाही .

Leave a Comment