Payment / Old Pension : राज्यातील कर्मचाऱ्यांना सरकारी धोरणाचे लागले आहे ग्रहण ! जाणून घ्या डिटेल !

Spread the love

राज्य कर्मचारी यांना सरकारी धोरणाचे ग्रहन लागले आहे. काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाना वेतन मिळत नाही त्यांचे वेतन रखडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे ग्रहणच लागलेले आहेत .

राज्य कर्मचारी यांच्यासाठी 2022 या वर्षात त्यांची परिस्थिती समाधानकारक राहीली नाही. गेल्या वर्षी राज्य कर्मचारी यांना OPS म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागु होईल अशी अशा होती. परंतू राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागु होणार नाही असे सांगितले आहे.या मुळे कर्मचारी यांचा भ्रमनिराश होणार आहे.
आता जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक वर्ग यांच्या विषयी चिंतेची माहिती बातमी समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यासोबतच राज्यातील इतर जिल्हा पारिषद या शाळेत शिक्षक यांना सारखे 3 वेळ वेतन पूर्ण न देण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.यामुळे राज्यातील काही तालुका यातील डिसेंबर महिन्याचे वेतन 1 महीना वेळाने मिळणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आता आक्रमक झाल्या असून संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या कडून मिळत आहे.

शासनाने ऑक्टोबर महिन्याचे पेमेंट दिवाळीच्या अगोदर करण्यासाठी एक शासन निर्णय घेतला होता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिवाळीच्या अगोदर वेतन मिळणे अनिवार्य ठरले होते. जिल्हा पारिषद या शाळेतील शिक्षण वर्गाना अपूर्ण निधी मिळाला असल्याने 25 जिल्हा पारिषदेतील शिक्षक यांना दिवाळी अगोदर वेतन मिळाले नाही.

Leave a Comment