Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ह्या जबरदस्त योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि काही वर्षातच दुप्पट परतावा मिळवा! पहा योजना !

Spread the love

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नागरिकांसाठी विविध योजना राबवले जातात. या योजनांचा देशभरातील लोक चांगलाच फायदा घेत आहेत. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का पोस्ट ऑफिस ने आता भन्नाट योजना राबवली आहे. ज्या योजनेमध्ये एकदा गुंतवणूक केली की पुढील दहा वर्षांमध्ये तुम्ही गुंतवणुकीच्या दुप्पट नफा कमवू शकणार आहे.

मित्रांनो पोस्ट ऑफिस मधील चांगल्या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर आत्ताच मुदत ठेव योजनेमध्ये पैसे गुंतवून गुंतवणुकीच्या डबल पैसे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम दहा वर्षाची रक्कम एकदाच जमा करावी लागेल.

मित्रांनो आजच्या काळामध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्यासमोर उभे आहे तरीही आता जास्त करून लोक अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करतात ज्या ठिकाणाहून खात्रीशीर असा परतावा मिळू शकतो.

गुंतवणुकीसाठी एफडी हे देखील एक महत्त्वाचे साधन ठरत आहे. ज्या माध्यमातून ठराविक कालावधी करिता निश्चितपणे परत तुम्हाला बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये दोन्ही ठिकाणी एफडीच्या सर्व सुविधा मिळत असतात. मित्रांनो याला पोस्ट ऑफिस टाइम्स डिपॉझिट म्हणतात.

जर तुम्हाला नवीन वर्षामध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये FD घेऊन तुम्ही चांगला परतावा मिळू शकतात. कारण पोस्ट ऑफिस ने त्यांच्या एफडी चे व्याजदर पूर्णपणे वाढवले आहेत.

या माध्यमातून आता तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. चला तर मग मित्रांनो तुमचे गुंतवलेले पैसे किती दिवसात डबल होतील? किंवा तुम्हाला व्याज कशा प्रकारे देतील? याबद्दल माहिती जाणून घेऊया.

इतक्या दिवसात पैसे दुप्पट होणार

पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही जर एकूण पाच वर्षाची मुदत ठेव योजना घेतली तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि दहा वर्षाची मुदत ठेव योजना घेतली तर तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते. पोस्ट ऑफिस चा टाईम डिपॉझिट नुसार तुम्ही सर्वात प्रथम गणना करा नंतर तुम्ही पाच वर्षाकरिता एक लाख रुपये जमा केले तर त्या ठिकाणी तुम्हाला एफडीच्या माध्यमातून 60 टक्के व्याजदर म्हणून 41 हजार पाचशे रुपये मिळतील. परंतु आणखी पाच वर्षासाठी तुम्ही मुदत ठेवली तर त्याचे एक लाख व्याज मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला दोन लाख रुपये रक्कम मिळेल म्हणजे दहा वर्षांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होते.

Leave a Comment