Bonus Share : गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी ! ही कंपनी देत आहे एका शेअर वर सहा बोनस शेअर्स !

Spread the love

Bonus Share : मित्रांनो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आम्ही आज घेऊन आलो आहोत. कारण जीएम पॉलीप्लास्ट कंपनी गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना एका शेअर्सवर सहा बोनस शेअर्स देत आहे.मित्रांनो यासोबतच जीएम पॉलीप्लास्ट आजच्या घडीला स्टॉक मार्केटमध्ये एक्स बोनस म्हणून व्यापार करत आहे. कंपनीकडून दिलेले माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या तारखेपर्यंत जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचा एक शेअर्स तुम्हाला सहा शेअर्स एवढी किंमत देऊ शकतो.

कंपनीने स्वतः स्टॉक एक्सचेंज यांना कळविण्यात आले आहे की बोर्डाने एका शेअर्स साठी सहा बोनस शेअर्स देण्याचे मान्य केले आहे. या शेअर्स करिता जीएम पॉलीप्लास्ट कंपनीने जानेवारी महिन्यातील डेट फिक्स केले आहे.याचा अर्थ असा आहे की आज ज्याचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये असणार आहे त्यांना बोनस चा इशू चा लाभ मिळेल. ही कंपनी T+1 सेटलमेंट श्रेणीमध्ये मोडत आहे. म्हणूनच यामध्ये रेकॉर्ड ची तारीख आणि बोनस ची तारीख एक समान आहे.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी आहे?

मागील एक वर्षांमध्ये कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये 585 टक्यांनी वाढ झालेली असून यावेळी गुंतवणूकदारांनी जवळपास सहा महिन्यांपूर्वीच कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावलेले होते. त्यांना आतापर्यंत बघितले तर होल्डिंग साठीच 460 टक्क्यांपर्यंत परतावा मिळालेला आहे. गुंतवणूकदारांनी या माध्यमातून फायदा मिळवून घेणे गरजेचे आहे. कारण की मागील महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 40% ने वाढ झाली.

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मंगळवारी बघितली तर कंपनीच्या एका शेअरची किंमत २.१९ टक्क्यांच्या घसरणीसोबत बाराशे दहा रुपयांवरच बंद झाली. यासोबतच कंपनीचा एकूण 52 आठवड्यांचा उच्चं किधर हा 1282.85 रुपये इतका आहे. यामध्ये बीएसईवर वर एकूण 52 आठवड्यांचा उच्चांक हा 168 रुपये इतका आहे. तर मित्रांनो GM Polyplast चे मार्केट सध्या बघितले तर 232.66 कोटी इतके आहे.

Leave a Comment