Google , facebook ,Amazon सारख्या विदेशी कंपन्याचे शेअर असे घ्या विकत ! मिळेल सर्वात जास्त रिटर्न !

Spread the love

आपण जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छित असाल तर गुगल फेसबुक अशा विदेशी नावाजलेल्या व जास्त रिटर्न देणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणुक केल्यास निश्चितच आपल्याला सर्वात जास्त फायदा होणार आहे . शेअर मार्केटमधील चढ-उतार मुळे अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करतात . भारतीय शेअर मार्केटमध्ये आता जास्त करुन रिटेल इन्व्हेस्टरचा जास्त सहभाग आहे .

किरकोळ गुंतवणुक करणारे शेअर बाजारांमध्ये थोडासा नफा झाल्यास , लगेच शेअरची विक्री करुन टाकतात . यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये अल्पावधीमध्येच मोठा चढ – उतार दिसुन येतो . परंतु विदेशी कंपन्याच्या शेअर किंमतीमध्ये असा जास्त परिणाम दिसुन येत नाहीत . कारण गुगल , फेसबुक व अमेझॉन अशा कंपन्या मोठ्या प्रमाणात जगभर सुविधा पुरवत असून , त्यांचे नावलौकीक देखिल देवढेचे परिणाम करतात .टाटा ही कंपनी पहिली भारतीय कंपनी आहे जी कि , American Stock Exchange मध्ये रजिस्टर करण्यात आले .

गुगल ही कंपनी US स्टॉक मध्ये Alphabet Inc. या नावाने रजिस्टर आहे .तर फेसबुक ही कंपनी Meta या नावाने रजिस्टर आहे . US स्टॉक मधील काही High Return शेअरची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात .

Name of US StockStock Rate in $
Apple Inc.$129.62
Microsoft$224.93
Alphabet Inc.Class$88.16
Amazon$86.08
Berkshire Hathaway$481955
Meta Platforms Inc$130.02

विदेशी कंपन्यांचे शेअर कसे घ्यावे –

विदेशी कंपन्यांचे शेअर विकत घेण्याकरीता अनेक फॉरेक्स शेअर ॲप्स आहेत . यापैकी भारतीयांसाठी अत्यंत उपयुक्त व अत्यंत सोपा असणारा ॲप्स म्हणजे Indmoney होय .हे ॲप्स हाताळण्यासाठी अत्यंत सोपा व पैसे सहज ट्रान्सफर करता येईल .Us Stock Exchange मध्ये गुंतवणुक करण्यासाठी Indmoney ॲप्स मध्ये नाव ट्रेड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन रजिस्टर करु शकता .

Indmoney Apps

Leave a Comment