Electric Scooter खरेदी करू इच्छिता , मग खरेदी करा ह्या जबरदस्त फीचर्सचे पर्यायी scooter !

Spread the love

पेट्रोलचे भाव वाढत असल्यामुळे जास्तीत-जास्त लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करीत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या लोकांना चांगला पर्याय ठरू शकते. तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती:

1)Gravton Quanta
क्वांटाने 2022 मध्ये आपली पहली स्कूटर लाॅच केली आहे. ही हैदराबाद मधील कंपनी आहे. Geavaton quanta मध्ये डबल बॅटरी सोबत 320 km चार्ज आणि सिंगल बॅटरी सोबत 150 km चार्ज आहे. या बाइक मध्य 3 kW ची हब मोटर आहे जी 172 Nm टाॅर्क देते. जलद गतीने होणार्‍या चार्जरने या गाडीची एक बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 90 मिनिट लागतात. साध्या चार्जरने 3 तास लागतात. ई बाइकचा टॉप स्पीड तासाला 70 km आहे.

वाहनाची किंमत 99,000 रुपये इतकी आहे. Gravton quanta ई बाइक 3 रंगामध्ये उपलब्ध आहे. ते रंग म्हणजे काळ, पांढरा आणि लाल. ही बाइक इको,स्पोर्ट्स, सिटी या 3 मोड मध्ये चालवू शकतो.

2) Ola electric S1pro
Ola S1 pro ही त्याच्या फीचर मुळे बाजारात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या स्कूटर पैकी एक आहे. त्याची 8.5 kW ची मोटर ताशी 115 km चे टॉप स्पीड आहे. याला 4kWh बॅटरी आणि ARAI प्रमाणित 181 km चार्ज आहे.एका चार्ज वर स्पोर्ट मोड मध्ये 127 km वेगाने जाऊ शकते.

नुकत्याच घोषित केलेल्या moveOS 2 अपडेटने इतर वैशिष्ट्यांसोबत “इको” मोड देखील आणला. ज्यामुळे 170 km पर्यंत “टू रेंज” आणण्यास मदत होते.या ओला इलेक्ट्रिक S1 प्रो ची किंमत 99,999 ते 1,39,999 रुपये आहे.

3)Vida V1
Vida V1 ही Hero इलेक्ट्रिक स्कूटरने उत्पादित केलेली स्कूटर आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये V1 pro आणि V1 plus या दोन प्रकारात आणि 3 रंगासोबत लाँच करण्यात आली आहे.या स्कूटरची कंपनीने दावा केलेली रेंज 165 km आहे.

जे Vida V1 pro ला शक्ति देते. तर 3.44 kWh ची लहान बॅटरी आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला 0-80% पर्यंत वाहन चार्ज करण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. याचा टॉप स्पीड ताशी 80 km इतका आहे. बॅटरीची वारंटी 3 वर्षाची आहे. याची किंमत 1.28 लाख ते 1.39 लाखांपर्यंत आहे.

4)Okinava okhi 90
Okinava okhi 90 हे मॉडेल 2022 मध्ये 4 रंगामध्ये लाँच करण्यात आले होते. Okhi 90 मध्ये 60 इंच अलाॅय व्हील आहेत . Okinava okhi 90 ची रेंज 50 km चार्ज आहे.

यात काढता येण्यासारखी बॅटरी आहे,जे घरीच चार्ज करता येते. वाहनाची चार्जिंग वेळ 5-6 तास आहे जी 3.6 kWh लिथियम आयन चार्ज करते. वाहनाची एक्स शोरूम किंमत 1,86,000 आहे तर त्याची प्री बुकिंग किंमत 2,000 आहे.

5)Okaya faast F4
Okaya faast F4 मध्ये लाँच करण्यात आली आहे. Okaya faast F4 स्कूटर मध्ये लिथियम फाॅस्फेट बॅटरी आहे. जे नवीन ई स्कूटरला 4.4 kW ची शक्ति देते. ज्याला 3 वर्षाची वाॅरंटी आहे. स्कूटर एका चार्जवर 15o km अंतर पास करू शकते. इलेक्ट्रिक स्कूटरला वाहन चार्ज करण्यासाठी 5-6 तास लागतात. याची किंमत 1.09 लाख रुपये आहे.

Leave a Comment