LIC Scheme : नमस्कार आपल्याला माहीतच आहे की भारत देशातील कोरोड नागरिक गुंतवणूक करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ चा पर्याय निवडत आहेत. म्हणजेच एलआयसीचा पर्याय निवडत आहेत. तुम्ही देखील एलआयसी मध्ये गुंतवणूक करून तुमच्या भविष्याचे आर्थिक बाजू बळकट करू शकता आणि तुमच्या भविष्याची आर्थिक नियोजन करू शकता. आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. मित्रांनो विशेष गोष्ट म्हणजे या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना तुम्ही वीस हजार रुपये इतकी रक्कम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
मित्रांना एलआयसीच्या ह्या नवीन पॉलिसीचे नाव आहे जीवन लक्ष योजना. या पॉलिसीमध्ये व्यक्तीला सुरुवातीला फक्त एकदाच गुंतवणूक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही मासिक, त्रैमासिक, यासोबतच सहामाही आणि वार्षिक या आधारावर पेन्शन मिळवू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय जर 75 वर्षे असेल तर त्याला 6,10,800 रुपये इतकी रक्कम एकर कमी माध्यमातून प्रीमियम जमा करावा लागेल. यामध्ये त्याची विम्याची रक्कम ही सहा लाख रुपये असणार आहे. यानुसारच वार्षिक निवृत्ती वेतन हे 75 हजार 765 रुपये असेल. सहामाही वेतन सदतीस हजार रुपये असेल आणि या योजनेच्या माध्यमातून त्रैमासिक निवृत्ती वेतन हे 18 हजार रुपये असणार आहे.
मित्रांनो जीवन अक्षय योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक पेन्शन ही 12 हजार रुपये मिळते. ही पेन्शन पॉलिसीधारकाला पूर्णपणे आयुष्यभर मिळेल. म्हणजेच पॉलिसीधारकांचा मृत्यू पर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तुम्हालाही वीस हजार रुपये इतकी पेन्शन मिळवायची असेल तर एकाच वेळी तुम्हाला 40,72,000 रुपये इतकी रक्कम योजनेत गुंतवावी लागेल.
या माध्यमातून अशा प्रकारे पॉलिसी मधून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित ठेवू शकता. म्हणजेच एकर कमी रक्कम गुंतवणूक करून दर महिन्याला अगदी घरी बसून 20000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून अनेक फायदे देखील तुम्हाला मिळणार आहेत. उदाहरणार्थ जर तुम्हाला अचानकच पुढे कर्जाची गरज लागली तर या त्यांच्या माध्यमातून योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पुढील 90 दिवसांनी तुम्ही कर्ज उपलब्ध करू शकता.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !