राज्य शासकीय , जिल्हा परिषद त्याचबरोबर इतर पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी महिन्याच्या पगाराबाबत आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर आलेली आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्याच्या वेतन / पेन्शन देतक सोबत केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4% DA वाढ लागू करण्यात आलेली आहे .
वाढीव DA व DA फरकासाठी आवश्यक निधीची तरतूद –
बऱ्याच वेळी राज्य शासनाकडून शासन निर्णय ( GR ) निर्गमित होवूनही कर्मचाऱ्यांना वाढीव DA / DA फरक किंवा आर्थिक लाभ निधी अभावी लवकर देयके अदा केले जात नाहीत . यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित झालेल्या GR नुसार वाढीव DA लाभ व DA फरक देयके विधीत कालावधीत अदा करणेसाठी संबंधित विभागाकडून मागणी मागविण्यात आली आहे .जेणेकरून कर्मचाऱ्यांना देयके विहित कालावधी अदा करण्यात येईल .
आवश्यक मागणी सादर करणे आवश्यक –
आहरण संवितरण अधिकाऱ्यांने आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी महिन्याच्या वेतनसोबत वाढीव 4% DA व DA फरकासाठी आवश्यक निधीची मागणी संबंधित कोषागार कार्यालयास कळविणे आवश्यक राहील .यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून ते माहे डिसेंबर पर्यंत 4 % DA फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे .
सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती ,योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !