सध्या देशांमध्ये हळुहळू राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत राज्य सरकार निर्णय घेत आहेत . परंतु या निर्णयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे .जुनी पेन्शनमुळे राज्य सरकारवर दुरगामी परिणाम होण्याची चिंता आर.बी.आय ने वर्तविलेला आहे . यामुळे आता जुनी पेन्शन बाबत कोणता निर्णय होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधलेले आहेत .
जर जुनी पेन्शन योजना लागु केल्यास राज्यांवर परतफेड करता येणार नाही , अशा प्रकारच्या देणी वाढले जाईल , असा इशारा आरबीआयने दिलेला आहे .यामध्ये ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागु केलेली आहे . अशा राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद मध्ये पेन्शन साठी विशेष तरतुद तर दुसरीकडे आरोग्य , नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबींबर तरतुद घटविण्यात आलेली आहे .यामुळे राज्याच्या विकासात्मक कामाला गती मिळणार नाही . असे आरबीआयने एका अहवालात स्पष्ट केले आहेत .
या राज्यांमध्ये जुनी पेन्शनच्या होत आहेत हालचाली –
हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत ठराव मंजुर करण्यात आलेला आहे .तर पंजाब राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतच्या अधिकृत्त अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहेत . त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे कि , राज्य कर्मचाऱ्यांनाही जूनी पेन्शन योजना लवकरच लागु करण्यात येईल .
सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती ,योजना व ताज्या बातमीच्या अपडेट साठी Whatsapp group मध्ये जॉईन व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !