राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बऱ्यांच वेळी अनेक वेतन व भत्ते हे विलंबाने प्रदान करण्यात येतात , यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता व फरकाची रक्कम ही राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीच उशिरानेच प्रदान करण्यात येते .या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागांडून दि.22.11.1994 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.22.11.1994 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या सुधारित नियमानुसार , राज्य कर्मचाऱ्यांना न्याय रक्कमा वेतन / थकबाकी / महागाई भत्ता फरक इत्यादी रक्कमा अदा करण्यासंबंधाचे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून , सहा महिन्यांनतर अदा करण्यात आली असेल तर त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत सदर देयके हे व्याजासह देय होतील .तसेच शासनाने वेतन पनर्रचनेमुळे येणारा वेतनाचा थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याबाबतचे आदेश दिले आहेत व जेथे अशा थकबाकीची रक्कम प्रत्यक्षात GPF खात्यात जमा करण्यात आला नाही ,अशा वेळी सदर रक्कम जमा करताना व्याजासह प्रदान करणे अनुज्ञेय असणार आहे .
वेतनवाढ / महागाई भत्ता वाढ / प्रवास भत्ता वाढ झाल्यामुळे मिळणाऱ्या रकमा –
वेतनवाढ / महागाई भत्ता वाढ / प्रवास भत्ता वाढ अशा बाबींबाबतचे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांतर थकबाकी अदा करण्यात आली असल्यास , संबंधित आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांनंतरच्या कालावधीकरीता व्याज प्रदान करण्यात यावे असे सदर शासन निर्णयांमध्ये नमुद आहे .
या संदर्भात वित्त विभागांकडुन दि.22.11.1994 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !