01 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेले मोदी सरकारचे शेवटचे व पाचवे अर्थसंकल्प आहे .या बजेट मधील टॉप हेडलाईट्स , महत्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणे पाहुयात …
2023- 24 च्या बजेटमध्ये पर्यावरण ,पूरक व्यवसाय ,युवा ऊर्जा ,आर्थिक सेक्टर यांना अधिक प्राधान्य देण्यात आलेला आहे .पंतप्रधान आवास योजनेचा खर्च 66% वरून वाढवून 79 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करण्यात आलेला आहे .
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी 740 एकलव्य मॉडेल शाळा उभारण्यात येणार आहेत , याकरिता 38,800 शिक्षक / सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे .
देशांमध्ये नव्याने 50 विमानातळ्यांचे निर्माण करण्यात येणार आहेत .80 कोटी लोकांना मोफत रेशन साठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !