Ration Card Big Update : देशातील सर्वसामान्य व गरीब जनतेसाठी केंद्र शासनाने रेशन कार्ड योजना राबवली आहे. देशभरामध्ये ही योजना राबवून योजनेच्या माध्यमातून कमी दरामध्ये किंवा मोफत पात्र नागरिकांना धान्याचे वाटप केली जाते. गहू, तांदूळ, या सोबतच जीवनावश्यक वस्तू देखील दिल्या जात आहेत. मात्र आता रेशन कार्ड च्या नियमांमध्ये शासनाने नवीन बदल केले आहेत. या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला.
तुम्ही जर रेशन कार्ड धारक व्यक्ती असाल तर शासनाने बदललेल्या नियमाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शासनाच्या माध्यमातून अगदी कमी दरामध्ये गहू व तांदूळ वाटप केले जात होते. मात्र आता गहू व तांदूळ वाटप करण्याबरोबर शासन पैसे देखील देईल.
काही लाभार्थी नागरिकांना पैसे देऊन अन्नधान्य खरेदी करणे शक्य नव्हते यामुळे केंद्र शासनाने स्वतः हा निर्णय घेतला आहे शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डच्या जुन्या निर्णयांमध्ये बदल केले आहेत.
रेशन कार्ड नवीन अपडेट 2023
देशामध्ये असे अनेक गरीब नागरिक आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड असून सुद्धा लाभ घेता येत नाही. या रेशन कार्ड च्या माध्यमातून मिळणारे रेशन हे पैशांनी विकत घेतले जाते असे असल्यामुळे अशा परिस्थितीत लोकांना रेशन घेणे शक्य नाही.
ह्या गोष्टीवरती विचार करून केंद्र शासनाने 2023 मध्ये रेशन कार्ड च्या नवीन नियमांमध्ये बदल केला. आता गहू, तांदूळ, साखर, तेल यासोबतच पाच हजार रुपयांचा लाभ रेशन कार्ड धारकांना दिला जाईल अशी घोषणा केली आहे.
यासोबतच केंद्र शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डचा नियमांमध्ये आणखी एक निर्णय समोर मांडला आहे. या माध्यमातून ज्या व्यक्तींचे रेशन कार्ड बनले आहे आणि ती व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल तर अशा व्यक्तींसाठी हा नियम लागू केला आहे. शिधापत्रिकेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. म्हणजेच त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना रेशन कार्डचा लाभ देण्यात येणार नाही.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !