तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर आत्ता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी समोर आलेली आहे. कारण आज सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली दिसून आले आहे.
Gold Price Update : सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून या कालखंडामध्ये सोन्याची खरेदी लोक मोठ्या प्रमाणावर करतात. यासोबतच चांदीची सुद्धा खरेदी तितकीच केली जाते. अशांमध्ये सोने चांदीच्या खरेदीसाठी सध्या महत्त्वाची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. कारण आता सोन्याच्या व चांदीच्या दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही आजच सोन्याची खरेदी केली तर तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
आज पासून एका नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होत असून आज सगळ्यांचे लक्ष हे सोने व चांदी यांच्या किमतीकडे केंद्रित झाले आहे. चला तर मग आज जाणून घेऊया सोन्याच्या व चांदीच्या दारात किती चढ-उतार झाला आहे.
सध्या सोन्याची खरेदी करत असताना आपल्याला 58 हजार रुपये एक तोळा यासोबत चांदी 66 हजार रुपये किलो या दरामध्ये मिळेल मागच्या आठवड्यामध्ये सोन्याचे व चांदीचे भाव जास्त राहिले होते. मागील आठवड्यामध्ये सोन्याचा भाव बघितला तर पंचवीसशे रुपयांनी घसरला असून चांदीचा भाव बघितला तर पाच हजार रुपयांनी घसरला आहे.
नवीन दर आज होणार जाहीर
खरं पाहता आत्तापासूनच नवीन व्यवसाय सत्ता आला सुरुवात झाली असून आज नवनवीन व्यवसायिक यासोबतच नागरिक सराफ बाजारपेठेमध्ये सोने या सोबतच चांदीच्या किमतीची चौकशी करतात सध्या नव्या व्यावसायिक सप्ताहामध्ये पहिल्याच दिवशी भारत देशातील सर्वात बाजारपेठेमध्ये सोन्याची व चांदीची वाटचाल ही चांगल्या प्रकारे पार पडली आहे. याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित आहे…
पहा मागच्या आठवड्याचे दर
मागील आठवड्यामध्येच दहा ग्रॅम सोने 121 रुपयांनी स्वस्त झाले होते आणि त्याची किंमत ही 58 हजार 220 रुपये इतक्यावर येऊन थांबली होती. तर गुरुवारी दहा ग्रॅम सोने जवळपास साडेचारशे रुपयांनी महाग झाली असून 58350 रुपयांवर येऊन थांबले होते.
यासोबतच शुक्रवारी सोन्या सोबतच चांदीचा दर सुद्धा घसरला होता. शुक्रवारी चांदीचा दर बघितला तर 500 रुपयांनी घसरला असून 66 हजार 700 रुपयांवर येऊन थांबला होता. तर गुरुवारी साडेचारशे रुपयांनी चांदीच्या दरात उसळी घेऊन 67 हजार 300 रुपयांवर येऊन थांबला.
Gold rate of : 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या किमती !
अशी दराची चढ उतरण झाल्यानंतर 24 कॅरेट सोने हे 121 रुपयांनी स्वस्त झाले आणि 58 हजार 220 रुपयांवर येऊन थांबले, यासोबतच 23 कॅरेट सोने हे 120 रुपयांनी स्वस्त झाले आणि 57 हजार 900 रुपयांवर येऊन थांबले, यासोबतच 18 कॅरेट सोने जवळपास शंभर रुपयांनी स्वस्त झाले आणि 43 हजार 600 रुपयांवर येऊन थांबले, 22 कॅरेट सोने हे जवळपास 111 आणि स्वस्त झाले आणि 53 हजार 300 रुपयांवर येऊन थांबले, यासोबतच मित्रांनो पुढे 14 कॅरेट सोने हे स्वस्त होऊन 72 रुपयांनी स्वस्त झाले आणि 34 हजार रुपयांवर येऊन थांबले. हे सोन्याचे दर प्रतिदिन दहा ग्रॅम वर म्हणजेच एक तोळ्यावर आहेत.
सोने- चांदी पुन्हा स्वस्त?
घसरण झाल्यानंतर सोन्याचा दर हा 600 रुपये प्रति दहा ग्राम मागे आपल्याला स्वस्त झालेला दिसून आला यामुळे अगोदरच म्हणजेच 2 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान सोन्याने सर्वात जास्त उच्चांक गाठला असून हा दर हा 58,800 रुपये प्रति दहा ग्राम मागे झाला होता. चांदीचा दर हा अजूनही 13000 दोनशे रुपये प्रति किलो दराने जास्तीच्या पातळी वरून स्वस्त झाला आहे. चांदीचा आतापर्यंतचा झालेला उचकी दर हा 79 हजार 900 रुपये प्रति किलो इतका होता…
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !