राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्यांचे पगार व सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणे संदर्भात राज्य शासनांकडून दि.21 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते व मार्च महिन्यांच्या पगारासाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे .
राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे , आयुक्त क्रिडा व युवक सेवा , महाराष्ट्र पुणे व सहसचिव / उपसचिव त्याचबरोबर राज्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व मंत्रालय मुंबई यांना वितरीत करण्याबाबतचा विचार राज्य शासनाचा होता .
यानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षण , शिक्षण प्रशिक्षण , शिक्षणशास्त्र महाविद्यालये , माध्यमिक शिक्षण , निरीक्षण माध्यमिक शाळांची तपासणी माध्यमिक शाळांची तपासणी , राज्यातील प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन या लेखाशिर्षाखाली 1751713.60 /- रुपये एवढा निधी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे या नियंत्रक अधिकारी करीता वितरीत करण्यात आलेला आहे .
तसेच राज्यातील सामजिक सुरक्षा व कल्याण , सचिवालय सामाजिक सेवा ,क्रिडा व युवक सेवा ,सर्वसाधारण शिक्षण या लेखाशिर्षाखाली निधींचे वितरण करण्यात आलेले आहे .यामुळे सदर लेखाशिर्ष अंतर्गत कार्यकरत कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यांच्या वेतनाकरीता आवश्यक निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .
मार्च महिन्याचे वेतन व 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते संदर्भातील सविस्तर अपडेट बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
कर्मचारी विषयक / शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !