या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !

Spread the love

देशभरातील महिला वर्गासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यामध्ये आता शासनाने सर्वच महिलांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना राबवली असून त्या योजनेचे नाव आहे लाडली बहन योजना.

शासन या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक हजार रुपये देत आहे. या योजनेचा उद्देश इतकाच आहे की, देशभरातील प्रत्येक महिला ही स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर उभारावी आणि महिलांची जीवनशैली सुधारावी.

प्रत्येक महिन्याला या योजनेच्या माध्यमातून शासन 1000 रुपयांची रक्कम जमा करणार आहे. त्यामुळे आता तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याकरिता अद्याप अर्ज केला नसेल तर पुढील दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता कोणकोणत्या पात्रता निश्चित केले आहेत. चला बघूया यासोबतच आवश्यक कागदपत्रे देखील पाहूया.

या योजनेचा लाभ भारत देशातील काही महत्त्वाच्या विभागांमध्ये असणाऱ्या महिलांना घेता येईल. म्हणजेच फक्त मध्य प्रदेश मधील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलेचे वय हे 23 वर्षे पेक्षा कमी नसावे आणि जास्तीत जास्त साठ वर्षे असावे. ज्या महिला शाळा व शिक्षण घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ अजिबात घेता येणार नाही…

शासनाने ही योजना खास मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राबवली असून या महिला या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची रक्कम मिळवू शकतील.

आवश्यक कागदपत्रे !

योजनेचा लाभ घेण्याकरिता काही महत्त्वाची कागदपत्रे अर्ज करत असताना सादर करावी लागतील. त्यामध्ये महिलेचे आधार कार्ड, यासोबतच पासपोर्ट साईज फोटो, आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, महिलेच्या बँक खात्याची डिटेल्स, महिलेचा रहिवासी दाखला व जन्माचा दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल…

Leave a Comment