सोयाबीनच्या भावचा चढता आलेख .
सोयाबीनचा भाव सध्या वाढतच चालला आहे .भारत सरकारने सोयापेंडची आयात करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सोयाबीनचा भाव आणखीन वाढणारच असल्याचे संकेत येत आहेत . भारत सरकारने सोयाबीनची साठवणूक होत असल्याने सोयापेंडची आयात करणार का याकडे लक्ष होते ,परंतु भारत सरकार कडून सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सोयाबीनचा भाव आणखीन वाढणार आहेत . महाराष्ट्र मध्ये … Read more