कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापूस किंमतीमध्ये मोठी वाढ !

या अगोदर कापुस हंगामाचा विचार केला तर कापसाचा हंगामा असो किंवा अगदी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला चांगला बाजार भावने सुरुवात झाली होती. कालांतराने अनेक अंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेतील घडामोडीमुळे कापूस दरात सतत घट होत आहे. जर आपण डिसेंबर महिन्याचा विचार केला तर शेवटच्या आठवड्यामध्ये कापूस दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कापसाचे दर सात हजार ते साडे … Read more

महत्वाची बातमी! शेतकऱ्यांनो कमी व्याजदरामध्ये तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवण्याकरिता अशा प्रकारे अर्ज करा :

देशामधील शेतकरी वर्गाला आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. जर कोणाला या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना कोणतेही अडचण येणार नाही. … Read more

ही शेती करून तरी बघा ! प्रति किलो दोन हजार रुपये दराने विकले जाणारे पीक ; वार्षिक होईल तीन लाखांची कमाई !

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, हल्ली बघायचे झाले तर काळाच्या ओघात शेतीमध्ये सुद्धा मोठमोठे बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. राज्यांमधील प्रबळ शेतकरी मित्र वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती करून या सोबतच शेती व्यवसाय करून लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. आपल्या राज्यामध्ये सध्या वेलची लागवड सुद्धा चांगलीच चालू आहे. मित्रांनो आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की … Read more

MSP | खुशखबर ! पिकांच्या किमान आधारभूत किमती मध्ये मोठी वाढ ; पहा आता कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळेल .

शेतकरी बंधू भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची व दिलासायक बातमी आज आम्ही घेऊन आलो ती माहिती अशी आहे की नुकताच केंद्र शासनाने काही पिकांच्या एमएसपी मध्ये म्हणजेच किमान आधारभूत किमतीमध्ये चांगलीच वाढ केली आहे Minimum Support Prices यामुळे शेतकरी बंधू-भगिनींना मोठा फायदा मिळणार असून पिकांना या माध्यमातून वाढीव भाग मिळणार आहे या नियमांमध्ये मुख्य पिकाचा समावेश करण्यात … Read more

या शेतकऱ्यांनी सुरू केला सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प , आज करत आहे करोडोंची उलाढाल .

गावाकडे राहून उद्योग करू सुद्धा चांगली कमाई करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर मधील रहिवासी नारायण हे स्वतः आहेत .नारायण स्वतः सेंद्रिय खत बनवतात व त्या खताची मार्केटिंग सुद्धा ते स्वतः करतात आणि विक्री करतात. त्यांनी उभा केलेल्या सेंद्रिय खताच्या प्रकल्पामुळे कित्येक लोकांना आता रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. नारायण यांनी 25 हजार रुपये … Read more

शेतीपूरक व्यवसाय उभा करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे इतके अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती व अर्ज कसा करावा .

महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेळी पालन कुक्कुटपालन व दूध व्यवसाय यासोबतच शेड बांधण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. शासनाने हा जीआर 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केला असून या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यांमधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. पण मित्रांनो … Read more

जाणून घ्या सोयाबीन आणि कापूस बाजारभाव दर …

कापूस बाजारभाव दर :- (cotton rates ) देशातील कापूस बाजारावर महागाईमुळे दबाव असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अनेक देशांमध्ये महागाई वाढल्यानं कापडाची मागणी सध्या कमी झालेली आहे. परिणामी भारताची कापड निर्यातीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे उद्योगाकडून कापसाची खरेदी हळुवार गतीनं सुरु आहे. कापडाची मागणी वाढल्यानंतर कापसालाही उठाव दर मिळेल. सध्या कापसाला सरासरी 7 हजार ते ९ … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गाईंचे संगोपन करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे 20 हजार रुपये .

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबवत असते. सध्या राज्य सरकार देशी गाईच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता म्हणून प्रोत्साहन देत आहे. विविध जातींच्या देशी गाई खरेदी करण्यासाठी शासन 5000 रुपयांपासून 20000 रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना देत आहे. ग्रामीण भागामध्ये पशुपालन हे उत्पन्नाचे मोठे साधन असून शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या यांचे … Read more

शिंदे सरकारचा मोठा निर्णय : दिवाळी सणानिमित्त वैयक्तिक व कृषीपंपधारकांचे विजबिल सरसकट माफ ! शासन निर्णय निर्गमित .

दिवाळी सणानिमित्त सरकारी कर्मचारी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात येत आहेत .असाच एक महत्वपुर्ण निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे . तो म्हणजे वैयक्तिक व कृषीपंप विजबिल सरसकट माफ करणेबाबत , राज्य शासनाकडुन महावितरण कंपनीला अनुदान वितरीत करण्यात आला आहे . या संदर्भात उद्योग , उर्जा व कामगार विभागाकडुन दि.19.10.2022 रोजी … Read more

गारपीट व अवेळी पावसाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाची रक्कम थेट बँक खात्यात ! शासन निर्णय निर्गमित ,दि.18.10.2022 .

राज्यातील माहे फेब्रुवारी , मार्च व मे 2020 या कालावधीतील गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाबाबत , राज्य शासनाच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाकडुन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि.18.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यात माहे फेब्रुवारी … Read more