UMC : उल्हासनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया
उल्हासनगर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( ulhasanagar municipal corporation , various post Recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. वैद्यकीय अधिकारी 01 02. फार्मासिस्ट 01 03. वरिष्ठ डॉक्टर पर्यवेक्षक 01 04. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02 05. … Read more