Gold Price Update : सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! सोने चांदीच्या दरात इतक्या रुपयांची घसरण; जाणून घ्या नवीन दर !
तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर आत्ता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी समोर आलेली आहे. कारण आज सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली दिसून आले आहे. Gold Price Update : सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून या कालखंडामध्ये सोन्याची खरेदी लोक मोठ्या प्रमाणावर करतात. यासोबतच चांदीची सुद्धा खरेदी तितकीच केली जाते. अशांमध्ये सोने चांदीच्या खरेदीसाठी सध्या महत्त्वाची … Read more