NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर येथे बहुउद्देशिय कर्मचारी पदासाठी भरती प्रक्रिया 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरपुर येथे बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे .( National Health Mission Nagpur , Recruitment for MPW male 2022 ) पदभरतीचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदनाम बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी – पुरुष एकुण पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही पात्रता 12 वी … Read more