Category: वर्धा

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान ,वर्धा येथे डॉक्टर व आरोग्य सेवक पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियायन अंतर्गत वर्धा येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैंक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत…