राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
मराठीसंहिता , प्रणिता पवार प्रतिनिधी, मुंबई : राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या बदली संदर्भात राज्य शासनांकडून नविन धोरण अंमलात आणण्याची शक्यता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी वर्तविली आहे .या नविन धोरणांनुसार राज्यातील शिक्षकांना बदलीपासून सुटका देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे . यावेळी … Read more