विधान परिषदेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा .
विधान परिषदेत शिक्षक आमदारांकडून शासकीय कर्मचाऱ्यांना प्रलंबित प्रश्नावर त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली गेली. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली यामध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवायोजन करावे त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतनत्रुटी मध्ये सुधारणा करण्यात यावे.त्याचबरोबर अघोषित शाळा अनुदान बाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत … Read more