आनंदाची बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लाभ लागू ! सविस्तर शासन निर्णय पाहा !
राज्य शासन सेवेतील खाजगी शाळा मधील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येत होते , अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली असून , सदर कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून सातवा वेतन आयोगाचा लाभ दिनांक 03 मार्च 2023 च्या महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र नुसार अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना या अगोदरच सातव्या … Read more