अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश ! वाढीव वेतनासह इतर लाभ देण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय !
राज्य शासनाच्या बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबितच होत्या . प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याकरीता अंगणवाडी सेविका / मदननिस कर्मचारी वारंवार शासन दरबारी आलल्या गऱ्हाणे मांडत असतात , परंतु त्यांच्या कोणत्याच मागण्या पुर्ण होत नाहीत .परंतु राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या वेतनाच नव्हे तर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ देखिल अनुज्ञेय … Read more