लवकरच मिळणार खुशखबर ! अजितदादा राज्य कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने वेळेत पुर्ण करणार.
राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना मा. अजितदादा यांनी दिलेली आश्वासने वेळेत पुर्ण करतील .अशी आशा राज्य कर्मचाऱ्यांना लागली आहे .राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप , मा. अजितदादा यांच्या आश्वानाने समाप्त झाला होता . अजितदादा कर्मचाऱ्यांचे प्रलिंबित प्रश्न वेळेत पुर्ण करणार असुन , यासाठी यंत्रणा कार्यन्वित केली आहे. जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतच्या मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी मा.अजितदादा पवार यांनी … Read more