राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन / भत्ते व अतिरिक्त कार्यभार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.03.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन शाळा / शाखा / तुकड्यांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.01 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित / अंशत : अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एकाच संस्थेच्या दोन वेगवेगळ्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन / विशेष वेतन सुधारित दराने लागु करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पदावरील नियुक्तीच्या कालावधीमध्ये अतिरिक्त वेतन व विशेष वेतन आहरीत करण्यात येते .याबाबतचा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21.10.2013 रोजी निर्गमित झालेला आहे .याबाबतचा दि.21.10.2013 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात . अतिरिक्त कार्यभार धारण केल्याबद्दल राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन / विशेष वेतन आहरित … Read more

अतिरिक्त कार्यभारासाठी अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद आहे .जाणुन घ्या याबाबतची सविस्तर माहीती .

महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 नियम 56 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला असल्यास अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद करण्यात आलेली आहे. 10 मे 1990 च्या शासन निर्णयानुसार कार्यभार सांभाळणाऱ्या पदच्या 10 टक्के वेतनाची रक्कम सदर कर्मचाऱ्यास अतिरिक्त वेतन म्हणुन मिळत होती . परंतु यामध्ये सुधारणा करण्यात … Read more