महाराष्ट्र राज्य अपंग पेन्शन योजना ,प्रति महा मिळेल पेन्शन असा करा अर्ज !

योजनेचे नाव – अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य. योजनेचे उद्देश – महाराष्ट्र राज्यातील अपंग नागरिकांना रोजगाराच्या संधी खुपच कमी प्रमाणात उपलब्ध असतात.त्यामुळे अशा अपंग नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे . जेणेकरुन अपंग नागरिकांच  राहणीमान उंचावण्यास मदत होईल . योजना कोणामार्फत राबविण्यात येते – महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग . योजना … Read more