महाराष्ट्र शासन : बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी पदभरती प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदांवर भरती हि केवळ महिला उमेदवारांसाठी असुन या पदांसाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण उमेदवार अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज दाखल करु शकतील .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस पात्रता इयत्ता 7 वी उत्तीर्ण एकुण पदांची संख्या … Read more