अर्जित रजा रोखिकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.12.2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखिकरण करणेबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदभातील ग्रामविकास विभागाचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . वित्त विभागाच्या दि.06.12.1996 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त … Read more

अर्जित रजेचे नियम,अर्जित रजा रोखीकरण बाबत नियम.

प्रत्येक कॅलेंडर वर्षांमध्ये जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 01 तारखेला प्रत्येकी 15 दिवस याप्रमाणे, वर्षातून दोनदा अर्जित रजा घेता येते. अर्जित रजा 300 दिवसाच्या कमाल मर्यादा पर्यंत रोखता/ साठवता येते ,300 झाल्यानंतर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला 15 दिवस लाभ अनुज्ञेय राहील.300+15 असे दाखवावे , व उपभोगली रजा प्रथम 15 दिवसातून वजा करावी. व 300 पेक्षा जास्त शिल्लक … Read more