अर्जित रजा रोखिकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.12.2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखिकरण करणेबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदभातील ग्रामविकास विभागाचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . वित्त विभागाच्या दि.06.12.1996 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त … Read more

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित .GR दि.04.05.2022

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबतचा महत्वाचा शासन निर्णय दि.04.05.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झाला आहे .या शासन निर्णयानुसार , अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची 240 दिवसांची मर्यादी 300 दिवसांपर्यंत असुन , सदर संदर्भाचा आधार घेवून राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त , अनुदानित , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालय मध्ये कार्यरत शिक्षक / … Read more

GR : राज्य कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखिकरण , महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा व इतर सेवाविषयक लाभ लागु .

राज्य शासन सेवेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागु करण्यात आला आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय दि .19.04.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झाला आहे .सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील अशासकिय कला संस्था मध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालील सेवाविषयक लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत . यामध्ये अर्जित रजेचे रोखीकरण … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना महत्वपूर्ण GR ! वेतन व भत्ते /अर्जित रजा रोखीकरण रक्कम अदा करणेबाबत .

महाराष्ट्र राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडुन दि.02.03.2022 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे .यामध्ये म.जीवन प्राधिकरणास वेतन व भत्त्यापोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहेत . म.जीवन प्राधिकरण मध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी ,या GR  नुसार अनुदान वितरीत करण्यात आले आहे .वेतन या लेखाशीर्ष अंतर्गत 38,00,00,000/- रुपये … Read more

अर्जित रजेचे नियम,अर्जित रजा रोखीकरण बाबत नियम.

प्रत्येक कॅलेंडर वर्षांमध्ये जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 01 तारखेला प्रत्येकी 15 दिवस याप्रमाणे, वर्षातून दोनदा अर्जित रजा घेता येते. अर्जित रजा 300 दिवसाच्या कमाल मर्यादा पर्यंत रोखता/ साठवता येते ,300 झाल्यानंतर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला 15 दिवस लाभ अनुज्ञेय राहील.300+15 असे दाखवावे , व उपभोगली रजा प्रथम 15 दिवसातून वजा करावी. व 300 पेक्षा जास्त शिल्लक … Read more