राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी – आजच्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या या बाबींसाठी निधीची तरतुद .

महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज दि.11.03.2022 रोजी राज्याचे अर्थसंकल्प मांडले आहे . या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक बाबींवर निधीची तरतुर करण्यात आली आहे . यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींसाठी निधीसाठी तरतुद करण्यात आली आहेत . ते पुढीलप्रमाणे आहेत . यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांच्या … Read more

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS नियोक्त्याचे योगदान वाढवण्यात आले.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2022 अर्थसंकल्प सादर केले असुन , केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे NPS योजनेतील योगदानामध्ये समानता आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. NPS  पेन्शन योजना ही केंद्र सरकारमाफत चालवली जात असल्याने राज्य शासनाच्य सेवत कार्यरत असलेल्या NPS  योजनेतील कर्मचाऱ्यांना हे केंद्रीय NPS  योजना प्रणालीचे नियम लागु राहतील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे NPS मधील नियोक्त्याचे योगदानाची … Read more