राज्य शासन सेवेतील अस्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , दि.16.09.2022 रोजी निर्गमित झालेले  महत्वपुर्ण शासन 10 निर्णय .

राज्य शासन सेवेत कार्यरत अस्थायी कर्मऱ्यांच्या बाबतीत  पदे पूढे चालु ठेवणेबाबत ,विविध विभागांचे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाले आहेत .अस्थायी पदांना पुढे चालु ठेवणेबाबत वेळोवेळो शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात येते .याबाबत राज्य शासनाच्या विविध विभागाकडुन दि.16.09.2022 रोजी अस्थायी पदांना सेवेत पुढे चालु ठेवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .या संदर्भातील विभागनिहाय शासन निर्णय … Read more

राज्य शासनातील अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी आजचे महत्वपुर्ण शासन निर्णय .

राज्य शासन सेवेत कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी आज महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाले आहे . अस्थायी कर्मचारी म्हणजे शासन सेवेत कायम न झालेले कर्मचारी . अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुढे चालु ठेवण्याबाबत , शासन निर्णय निर्गमित झाला आहे . अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित लेखाशिर्षाखाली वेतन अदा करण्यासाठी , पदे पुढे चालु ठेवणे बाबत शासन निर्णय आवश्यक आहे . … Read more