आर्मी पब्लिक स्कुल , अहमदनगर येथे विविध पदांसाठी नौकरीची मोठी संधी .

आर्मी पब्लिक स्कुल , अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम 01. स्पेशल शिक्षक 02. पदवीधर प्रशिक्षित शिक्षक 03. प्राथमिक शिक्षक 04. प्रशासकिय अधिकारी 05. कनिष्ठ लिपिक 06. डेटा एंट्री ऑपरेटर 07. सहाय्यक ग्रंथपाल 08. लॅब … Read more

सैनिकी पब्लिक शाळा मध्ये 8700 पदांसाठी भरती प्रक्रिया 2022.

सैनिकी पब्लिकी शाळा मध्ये 8700 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – PGT (पदव्युत्तर शिक्षक) TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) PRT (प्राथमिक शिक्षक) एकूण पद संख्या – 8700/- शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात 50 % गुणासह पदवी /पदव्युत्तर पदवी, B.ED … Read more