राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारीत वाढीव दराने वेतन अदा करणेबाबत महत्वाचा शासन निर्णय .

राज्यातील केंद्र पुरस्कृत असणारे आरोग्य अभियानांतर्गत , राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारीत दराने वेतन अदा करण्यात येणार आहे .यामध्ये कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर 2021 पासुन ते मार्च 2022 व जुलै 2021 पासुन सुधारीत वाढीव दराने मोबदला अदा करणेबाबत राज्य शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे . … Read more