सातव्या वेतन आयोगामध्ये ,तीन लाभांच्या सुधारित सेवांगर्तत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेयबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय .

सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय  करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.03.2019 रोजी निर्गमित झाला आहे .याबाबतचा अधिकृत्त जी.आर खालीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना 4 थ्या ,5 व्या व सहाव्या वेतन आयोगामध्ये कालबद्ध पदोन्नती योजना ,सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु केल्या होत्या .सातव्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व बक्षी समिती खंड – 1 मधील शिफारशी ,मध्ये सुधारणा करणेबाबतचा GR .

सातव्या वेतन आयोगानुसार ,राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत ,त्याचबरोबर सातवा वेतन आयोगातील बक्षी समिती खंड – 1 मधील शिफारशी लागू करणेबाबत वित्त विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय दि.01.01.2019 रोजी निर्गमित झाला आहे .सविस्तर GR खालीलप्रमाणे पाहुयात . सातव्या वेतन आयोगातील त्रुटींवर विविध कर्मचारी संघटनाकडून सुधारणा करण्याची वारंवार मागणी होत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, निवृत्तीवेतन ,ग्रॅच्युइटी, सातवा वेतन आयोग बाबत हायकोर्टाचा मोठा दिलासा .

राज्य सरकारकडुन कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणारी आश्वासित प्रगती योजनेला वित्त मंत्रालयाची संमती मिळाली नसल्याने , सदरची योजना रद्द करुन वसुली करण्याचे अध्यादेश राज्य शासनाकडुन काढण्यात आले होते . मागील दहा वर्षामध्ये , अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे . अशा कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी मधुल ही कपात करण्यात येत होती . याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती . याचिकाकर्त्यांच्या … Read more

GOOD NEWS : राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ लागु .GR दि.01.04.2022

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे . या शासन निर्णयान्वये , कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे . कर्मचाऱ्यांनी हुद्दा व हुद्दानुसार लाभ घेतलेल्या पदोन्नतीची साखळी उपलब्ध नसल्याने , सदरची पदे एकाकी आहेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज अधिवेशात घडलेल्या महत्वपुर्ण अपडेट !

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि 03.03.2022 पासून मुंबई येथे सुरु आहे . या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज अधिवेशात चर्चा झाली . यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागु करण्याबाबत महत्वपुर्ण चर्चा झाली आहे . अधिवेशनात शिक्षक आमदारांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित केले . अतिरिक्त झालेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना … Read more

आश्वासित प्रगती योजनाचा लाभासाठी कर्मचाऱ्यांना महत्वपुर्ण बातमी .

राज्य शासनाकडुन आश्वासित प्रगती योजनाचा लाभ देण्यासाठी संबंधित कार्यालयाला कर्मचाऱ्यांची आवश्यक कागतपत्रांची पुर्तता करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . यामध्ये प्रामुख्याने आश्वासित प्रगती योजनाचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यात कार्यालयाचे पत्र व वर्तवणुक प्रमाणपत्र व जात पडताळणी कागतपत्रांची आवश्यकता राहील . आश्वासित प्रगती योजना लागु करण्यासाठी समिती गठित करण्यात आली असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारल्यास कोणकोणते परीणाम होतात , त्यासंदर्भातील अंमबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय .

जर एकाद्या कर्मचाऱ्यांने पदोन्नतीस पात्र झाले व त्या कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारल्यास कोणते परीणाम होतील ते खालीलप्रमाणे आहे. शासन निर्णय – सामान्य प्रशासन विभाग दि.12.09.2016 शा.नि.संकेताक – 201609121629099907. जर एखाद्या कर्मचाऱ्याची वरच्या संवर्गात निवड झाल्याच्या नंतर किंवा त्यापुर्वीच त्या कर्मचाऱ्यांने पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास त्या कर्मचाऱ्याचे पदोन्नती निवड यादीतुन पुढील दोन वर्षासाठी काढुन टाकण्यात येईल .व … Read more