भारत सरकार इंजिनिअर्स इंडिया मर्या. मध्ये भरती प्रक्रिया 2022

भारत सरकार इंजिनिअर्स इंडिया मर्यादित मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहेत. पदाचे नाव – केमिकल , मेकॅनिकल , सिव्हिल ,इलेक्ट्रिकल , इंस्टुमेंटेशन आवश्यक शैक्षणिक पात्रता – 65 टक्के गुणासह संबंधित ब्राँच मध्ये बी.ई / बी.एस्सी , GATE. आवेदन करण्याची शेवटची … Read more